नगरसेवक महेश वाबळेंच्या प्रयत्नातून सुरु होतेय 60 बेडचे कोविड केअर सेंटर

Date:

पुणे-नगरसेवक महेश वाबळे व विनायक भोसले यांच्या प्रयत्नातून भारती विद्यापीठा मागीलत्रिमूर्ती चौक परिसरातील ईच्छापुर्ती गणपती मंदिरा समोरील वंसुधरा गर्ल्स हाँस्टेल इमारती मध्ये अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून उद्या शनिवार पासून नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होत आहे. यासाठी डॉ. भुषण लाळगे, डॉ. अजीत डेंगळे, डॉ. अक्षय देशमुख, डॉ. ओंकार सहाणे, डॉ. शहबाज शेख यांचे सहकार्य लाभल्याचे वाबळे यांनी सांगितले. याठिकाणी ३० आयसोलेशन बेड व ३० आँक्सीजन बेड ची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरासह उपनगरात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मागील दोन आठवड्यात महापालिका आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असलेल्या कोरोना बाधितांना बेड्स उपलब्ध होत नाही. आँक्सीजन बेड शोधताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत आहे. अत्यवस्थ रुग्णांना आँक्सीजन बेड साठी अँमब्लुलन्स मध्येच चार पाच तास ताटकळत राहवे लागत आहे. त्यामुळेच हा छोटासा प्रयत्न असल्याचे वाबळे म्हणाले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत फोडली दहीहंडी..

पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार ऐतिहासिक...

मालाडमध्ये दहीहंडी खेळताना विटांचा कॉलम कोसळला; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

दोरीच्या ताणामुळे कच्चा कॉलम कोसळल्याचा प्राथमिक अंदाज; मालवणी परिसरात...

अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांशी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद

गोपनीयता राखा, नशाखोरी व टवाळखोरीला आळा घाला; आरोपीला जलद...

झीचे संस्थापक सुभाष चंद्रांविरोधात CBIची FIR; ₹1,322 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

LIC Housing Financeच्या तक्रारीवरून कारवाई; कथितरीत्या फुगवलेली नेटवर्थ दाखवून...