पुणे,- राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे व नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स
मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रकाश थोरातच्या एका गोलाच्या बळावर फिनआयक्यु संघाने टीसीएस संघाचा 1-2 असा पराभव करत आपल्या विजयी मालिके सातत्य राखले. अंकीत सहाच्या देन गोलांच्या जोरावर बार्कलेज संघाने विप्रो संघाचा 3-0 असा पराभव केला तर अॅमडॉक्स संघाने हनिवेल संघाचा 3-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
फिनआयक्यु – 1(प्रकाश थोरात 12मी) वि.वि टीसीएस-0
बार्कलेज- 3(अंकीत सहा 9,16मी, सोनु वलाईल 19मी) वि.वि विप्रो-0
अॅमडॉक्स – 3(विमल कंदुरी 10मी, प्रिताज देवल 14मी, विनित कोद्रे 17मी) वि.वि हनिवेल-1(एल्डोे अब्राहीम 15मी)
कॉग्निझंट– 9(स्नेहल ठाकुर 4मी, नैनान के 7,12मी, सौरभ मुळीक 10मी, सौमील वावीकर 14मी, आदित्य देसाई 16मी, राहूल छाबडा 5,18मी, विलियम फर्रांडीझ 20मी) वि.वि वोडाफोन-0
केपीआयटी-1(देबज्योती सेन 15मी) वि.वि अमेझॅन- 0