यावेळी काय म्हणाले जिल्हाधिकारी
रात्रीच्या लसीकरण केंद्रांची केली पाहणी
पुणे- सलग ७५ तास चालणाऱ्या लसीकरण केंद्रांची अवस्था काय ? खरोखर हि रात्री बेरात्री चालतात काय ? हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज अचानक अशा ‘कवच कुंडलांना ‘ रात्री दिड वाजता भेटीचा धडाका दिला . आणि सर्व काही ऑलवेल पाहून सुटकेचा सुस्कारा सोडला .
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि .पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख.त्यांच्या सोबतीला होते . या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा ,हिंजवडी. ता मुळशी. येथे सुरु असलेल्या ७५ तास -कोविड १९लसीकरणाचा-कवचकुंडल या उपक्रमास भेट दिली.आणि तिथे माय मराठी शी बातचीत केली .पहा काय म्हणाले जिल्हाधिकारी देशमुख …