अमेरिकेतील गणेशाच्या प्रतिष्ठापनेला श्रीनाथ भिमालेंनी लावली हजेरी

Date:

सॅन फ्रान्सिस्को -आम्ही कुठेही असो बाप्पा सदैव पाठीशी आहे , आज गणरायाच्याच  आशीर्वादाने आम्हास अमेरिकेतील सन फ्रान्सिस्को येथे पुणे महापालिकेला पर्यावरण विषयक पुरस्काराने सन्मानित केले जाते आहे . असे सांगत महापालिकेचे सभागृहनेते यांनी अमेरिकेतील सलील जोशी यांच्या घरातील गणराजाची आरती करून प्रतिस्थापना केली . यावेळी सन फ्रान्सिस्को मधील महाराष्ट्र बे मंडळाचे शार्दुल वेळापुरे यांनी ‘ माय मराठी ‘ ने उपस्थित केलेला मुद्दा उपस्थित करत त्यांच्याशी संवाद साधला ..पहा यावेळी भिमाले काय म्हणाले …..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

समाज जीवनातील वास्तव पुस्तक रूपात शब्दबद्द करण्याची गरज : फ.मु.शिंदे

राज्यस्तरीय दोन दिवसीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न  केडगाव,ता.२५...

रसिकांच्या पाठबळावर रंगभूमीवर कायम कार्यरत राहण्याची इच्छा : पुष्कर श्रोत्री

नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे पुष्कर श्रोत्री यांचा नटवर्य केशवराव दाते...