सावरकरांना होमो म्हणण्यापर्यंत ची टीका उद्धव ठाकरेंना चालतेय काय ? चंद्रकांत दादांचा सवाल

Date:

पुणे- – स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे शाररीक संबध होते ,सावरकरांना होमो म्हणणे इतक्या खालच्या पातळीवरील टीका कॉंग्रेसकडून होते आहे .माझा प्रश्न हिंदुत्ववादी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना आहे उद्धव ठाकरेजी सावरकरांवरील हि टीका तुम्हाला चालतेय काय ? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी येथे केला .
क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी आज फुले स्मारक येथे जाऊन अभिवादन केले. यानंतर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी ज्या भिडे वाड्यात शाळा सुरू केली त्या वाड्याचे स्मारक व्हावे यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.
मध्यप्रदेश काँग्रेस सेवादलाने काढलेल्या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे शारीरिक संबध होते असा उल्लेख केला आहे. या वृत्तीचा मी निषेध करतो. राज्यातील गाव पातळीपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी याचा निषेध करावा असे आदेश मी दिले आहेत. सावरकरांना प्रखर हिंदुत्ववादी मानणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावरकरांचा अगदी खालच्या पातळीवर जाऊन केलेला अपमान सहन करणार का ? असा माझा प्रश्न आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणुकीत लाडक्या बहिणी सूत्रधाराची भूमिका बजावणार

पुणे.दि.१४: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (१५...

“राणी मुखर्जीच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीला अनिल कपूरचा सलाम”

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांची सहकलाकार आणि जवळची...

अभय योजनेचा शेवटचा दिवस: मतदानामुळे ऑनलाईन भरणा करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

पुणे- मिळकत कर विभागाच्या अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस आहे....