दलित पँथरतर्फे ” पँथर चषक ” या भव्य क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन

Date:

पुणे- दलित पँथरतर्फे ” पँथर चषक ” या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन पुणे महापालिका क्रीडा समितीचे अध्यक्ष सम्राट थोरात यांच्याहस्ते फलदांजी करून करण्यात आले .  या उदघाटन सोहळ्यास महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , पुणे कॅन्टोन्मेण्ट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम व  दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश  कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते .    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त  या  भव्य टेनिस बॉल क्रिकेट  स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले आहे . या    क्रिकेट  स्पर्धेचे आयोजन  दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम व  दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश  कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी केले आहे .

 पुणे कॅम्पभागातील आझम कॅम्पसच्या मैदानावर मंगळवार १८ एप्रिल २०१७ ते मंगळवार २५ एप्रिल २०१७ च्या दरम्यान होणार आहे . या  भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये ३२ संघानी सहभाग घेतला आहे . दररोज आठ मॅचेस होणार आहेत .

या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एक लाख रुपये व विजयी चषक , व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पंच्यात्तर हजार  रुपये व चषक , तृतीय क्रमांकाचे पारितोषिक एकावन्न हजार  रुपये व चषक ,चतुर्थ  क्रमांकाचे पारितोषिक  एकतीस हजार रुपये व चषक असे असणार आहे . तसेच बेस्ट बॉलर , बेस्ट विकेट किपर , मॅन ऑफ द मॅच असा गौरव उत्कृष्ट खेळाडूंचा केला जाणार आहे .अशी माहिती  टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम व  दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश  कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी दिली . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल; विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई!

विश्रांतवाडी परिसरात दुचाकी जप्त; ‘रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश’ —...

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...