पुणे- अवघ्या २७ वर्षीय नगरसेवक सम्राट थोरातांचा वाढदिवस काल साजरा झाला .यावेळीपालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते नागरी सुविधा केंद्रांचे उद्घाटन , शालेय विद्यार्थ्यांसाठी जादूचे प्रयोग ,शालेय साहित्याचे वाटप , सर्वासाठी सर्व आरोग्य शिबीर , भोजन समारंभ अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहा या वाढदिवसाची एक व्हिडीओ झलक …
नगरसेवक सम्राट थोरातांचा वाढदिवस -व्हिडीओ झलक
Date: