मुख्य निवडणूक निरीक्षक महिवाल पुणे महापालिकेत

Date:

पुणे –
मुख्य निवडणूक निरीक्षक श्री महिवाल साहेब यांनी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ करिता आज दि. ३०/१२/२०२५ रोजी पुणे महापालिका, मुख्य भवन येथे भेट दिली. या प्रसंगी त्यांचे स्वागत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले आणि पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ तयारी बाबतची सविस्तर माहिती दिली.मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला आणि त्याबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर, व इतर अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

Vidhan Parishad : इच्छुक गणेश बिडकरांसह पुणे जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट

पुण्याची जागा भाजपनेच लढवावी; जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र...

विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी! जागवाटपाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे संतापले

मुंबई-राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारी...

जनता त्रस्त…पण पंतप्रधान मस्त…

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी एच जनतेच्या हलाखीच्या परिस्थितीला...