पुण्यात अवयवदानाची चळवळ गतिमान — रुबी हॉल सर्वाधिक अग्रेसर

Date:

पुणे- पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अवयव दानाच्या चळवळीने गती मिळविली असून मरणोत्तर अवयव दान आणि प्रत्यारोपण यामध्ये रुबी हॉल महाराष्ट्रात अग्रेसर राहिले आहे . अवयव दान याबाबतचे गीअर्समज दूर करणे आणि अवयव दानाचे महत्व पटविणे यासाठी येत्या २५ जून रोजी सायंकाळी साडेसह वाजता गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात प्रत्यारोपणावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील ३ डॉक्टरांवर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली रुबी हॉल मध्ये एकूण यकृत प्रत्यारोपणाच्या  २८ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या . प्रत्यारोपण बाबत माहिती घ्यावी यासाठी नागरिकांनी ‘अवयव आरोपण -आयुष्यातील नवीनआशा ‘ या परिसंवादाला  जरूर उपस्थित राहून शंका निरसन करवून घ्यावे असे यावेळी  डॉ. प्राची साठे आणि डॉ . शितल महाजनी यांनी सांगितले
 नेमके ते काय म्हणाले ते पहा -ऐका ...

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे — मुकुंद किर्दत

पावसाळा संपत आला तरी कामांना उशीर; १६ कोटींची कामे...

मोकाट जनावरांसाठी आधुनिक गोशाळेला मंजुरी; २४ तास पशुवैद्यकीय रुग्णवाहिकेची मागणी

नव्याने समाविष्ट ३४ गावांसह शहरातील भटक्या जनावरांसाठी उपचार, लसीकरण,...

21 भारतीयांसह 116 जणांची सुटका;नेपाळ-तिबेट सीमेवर महाप्रलय, किमान 165 मृत, हजाराहून अधिक बेपत्ता

पुणे जिल्ह्यातील चार व्यक्ती नेपाळमध्ये अडकल्या होत्या आणि त्या...

प्लाझ्मा स्पीकर, लेझर लाईटवर पूर्ण बंदी घाला; DJचा आवाज मर्यादेतच ठेवा – संदीप खर्डेकर

सर्वधर्मीय सण-उत्सव आणि महापुरुषांच्या जयंती मिरवणुकांसाठी समान नियमांची मागणी;...