Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रामदेव बाबा यांचा सूर्यदत्ताकडून ‘सूर्य रत्न’ देऊन सन्मान

Date:

पुणे : दरवर्षीप्रमाणे सूर्यदत्ता शिक्षणसंस्थेतर्फे  योगगुरु डॉ. रामदेव बाबा यांना ‘सूर्यरत्न – आधुनिक युगाचे संत’ असे सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवन गौरव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.  प्राणायाम विज्ञान, आयुर्वेद विज्ञान तसेच आध्यात्मिक विषयावर असलेले प्रचंड ज्ञानामुळे रामदेव बाबांनी भारतीय जनतेसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या गोष्टीची दाखल घेऊन सूर्यदत्ता शिक्षणसंस्थेने रामदेव बाबा यांना ‘सूर्य रत्न’ या गौरवाने सन्मानित केले. 
 
यावेळी योगगुरु डॉ. रामदेव बाबा यांनी लोकांना स्वदेशी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले, तसेच आयुर्वेद आणि योगा यांचा आयुष्यात नियमित अवलंब केल्यास आरोग्य निश्चितच उत्तम राहील असेही ते म्हणाले. 
 
यापूर्वी, सूर्यदत्त शिक्षण संस्थेतर्फे पद्मविभूषण कै. बाबा आमटे, भारतरत्न कै. भीमसेन जोशी, पद्मविभूषण बीकेएस अय्यंगर, पद्मविभूषण डॉ. सुंदरलालजी बहुगुणा, ऋषी श्री प्रभाकरजी, श्री स्वामी चिदानंद सरस्वतीजी, वाणी भूषण प्रीती सुधाजी महारसाहेब, आचार्य डॉ. लोकेश मुनीजी आणि पद्मविभूषण डॉ आर. के. लक्ष्मण यांना ‘सूर्य रत्न’  जीवनगौरव प्रदान करण्यात आले होते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...