महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजू घाटोळे यांची फेरनिवड

Date:

unnamed

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजू घाटोळे यांची फेरनिवड करण्यात आली . औंधमधील भारतरत्न भीमसेन जोशी सभागृहात झालेल्या महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय बैठकीत हि निवड करण्यात आली .

राजू घाटोळे हे विनायक ड्रायव्हिंग स्कुलच्या माध्यमातून गेली ३१ वर्षापासुन पुणे परिवहन कार्यालयात मोटार ड्रायव्हिंग स्कुलच्या माध्यमातून कार्यरत आहेत . ते राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन व पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून ड्रायव्हिंग स्कुलच्या विविध मागण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाकडे व परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा केलेला आहे . पी सी आर ए ( मुंबई ) व ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध परिवहन कार्यालयात ” इंधन वाचवा ” या परिसवादांचे यशस्वी आयोजन केले होते . आय डि टि आर पुणे यांच्याबरोबर अवजड वाहनाच्या वाहनचालकासाठी असलेला रिफ्लेशल कोर्सचे यशस्वी आयोजन केले होते . परिवहन कार्यालय पुणे यांच्या समवेत रस्ता सुरक्षा सप्ताह दरम्यान विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते . राज्यभरातील ड्रायव्हिंग स्कुल मालकांचे एक दिवशीय शिबिराचे आयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडले . सी आय आर टी पुणे व ब्रिजेसस्टोन यांनी आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा कार्यक्रमात यशस्वी सहभाग होता .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विश्रांतवाडी जंक्शनवरील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर डिसेंबरअखेर पूर्ण करा – आयुक्त नवल किशोर राम

मुकुंदराव आंबेडकर चौकातील कामाची पाहणी; मंदिरांचा अडथळा, वाहिन्यांचे स्थलांतर...

धर्मांतर प्रकरणात ब्रिटिश नागरिक पंकज देवनूर यांना हंगामी अटकपूर्व जामीन

पुणे : धर्मांतराच्या आरोपासंदर्भातील प्रकरणात ब्रिटिश नागरिक पंकज जेम्स...

‘ई-प्रमाण’मुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आता घरबसल्या

मुद्रांक व नोंदणी विभागातील तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा महसूल मंत्री...