ज्येष्ठ पत्रकारांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव – पेन्शन आणि संरक्षण कायद्यासाठी एसेम देशमुखांचे पवारांना साकडे

Date:

पुणे-मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हास्तरीय एकदिवसीय अधिवेशन  हडपसर येथे संपन्न झाले  या अधिवेशनाचे उद्दघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले  . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख होते . यावेळी पुणे जिल्हयातील ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री एस.के.कुलकर्णी,रामभाऊ जोशी,हॅरी डेव्हिड,वसंतराव गाडगीळ,वि.रा.उगले,चंद्रकांत दीक्षित,भाई रणशिंग,श्रीकांत देशपांडे,नंदकुमार कोरे,विलास जाधव यांचा यावेळी शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .पुण्याचे महापौर प्रशांत जगताप,पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे,ज्येष्ठ  पत्रकार अनंत दीक्षित,तसेच आ.योगेश टिळेकर, आणि अन्य मान्यवर कार्यक्रमास  उपस्थित होते .
एस एम देशमुख यांनी यावेळी पत्रकारांच्या मागण्यांचा पुनरुच्चार पवार यांच्यापुढे केला .. पाहू यात यावेळी एस एम देशमुख काय म्हणाले .. आणि सोबत ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मानाची चित्रफीत …

8 7 6

5 4 3

2 1

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल; विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी परिवहन विभागाची कारवाई!

विश्रांतवाडी परिसरात दुचाकी जप्त; ‘रिक्षाचालकांच्या कायदेशीर लढ्याला यश’ —...

श्री महालक्ष्मी मंदिराच्या चित्रकला स्पर्धेत आराध्य लांडे, सई लांडगे प्रथम

हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग; एक लाख सहा हजार रुपयांची पारितोषिके पुणे...

आकाशात भरारी घेणाऱ्या महिला वैमानिकांचा सन्मान

नवरात्रीत श्री महालक्ष्मी ट्रस्टच्या वतीने स्त्रीशक्तीचा जागर पुणे : आकाशात...

आयडीबीआय बँकेची विक्री बेकायदेशीर; केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक – विश्वास उटगी

*नफ्यातील राष्ट्रीयीकृत बँक विदेशी कंपनीला विकण्याचा घाट; आत्मनिर्भरतेचे खच्चीकरण...