आग्रा- नोटाबंदीमुळे विजेची बिले थकविणारे, मिळकत कर थकविणारे यांच्यासह शिक्षण सम्राट आणि बिल्डर यांच्याकडील काळा पैसा बाहेर पडत असून ५ लाख करोड हून अधिक रक्कम जमा झाली आहे , जी सामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना काम धंद्यासाठी कमी व्याजाने दिली जाईल असे आश्वासन आज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले .
ते म्हणाले , हे लोक प्रामणिक माणसाचे शोषण करीत होते , त्यंना प्रामाणिक पणे जगणे मुश्कील करीत होते त्यांना आज पै पै जमा करावी लागत आहे …पहा आणि ऐका नेमके पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ……