पुणे- शहराच्या अवाढव्य अजगरापासून कधीकाळी अलिप्त असलेली येवलेवाडी आता नव्या विकास आराखड्यातील बिल्डरधार्जिण्या धोरणांमुळे आणि आरक्षणामुळे येवलेवाडी हि कॉंक्रीटच्या जंगलातच समाविष्ट होईल .त्यामुळे आपण महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या या विकास आराखड्याचा निषेध करतो असे सांगत आज राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी या आराखड्याला सभागृहात विरोध केला ..ऐका आणि पहा यावेळी ते काय म्हणाले …
बिल्डर धार्जिणा येवलेवाडीचा आराखडा -प्रकाश कदम
Date:

