पुणे- कोरेगाव भीमा प्रकरणी भिडे गुरुजी तर निर्दोष आहेतच पण मिलिंद एकबोटे यांनाही या प्रकरणात पोलिसांनी आपले अपयश झाकण्यासाठी गोवले आहे . या सर्व पोलिसांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी आज भीमा कोरेगाव प्रकरणाचे सत्यशोधन आपण लवकरच लोकार्पण करू अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना येथे दिली .. पतित पावन संघटना ते भाजपा खासदार असा प्रवास असलेले प्रदीप रावत नेमके काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका…