आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेत एम सी ई सोसायटीचे रात्र महाविद्यालय विजयी

Date:

पुणे :

पुणे शहर विभागातर्फे वरिष्ठ गट आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेत एम सी ई सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाने मुलांच्या गटात विजेतेपद मिळवले .

बी एम सी सी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेमध्ये एम सी इ रात्र महाविद्यालयाने अंतिम सामन्यात मॉडर्न महाविद्यालय चा ७-५ होम रनने पराभव केला . विजयी संघाकडून जैद पटेल याने २,कर्णधार शुभम काटकर ,जैद अन्सारी ,आदिल अन्सारी ,ओसामा अन्सारी ,अब्दुल अहद यांनी प्रत्येकी १ होमरन केल्या . मॉडर्न संघाकडून अक्षय साठे ,मयूर गोखले ,आकाश कसबे ,ऋषिकेश देसाई ,ओंकार हुंडारे यांनी प्रत्येकी १ होमरन केल्या .

एम सी ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम ,आझम स्पोर्ट्स अकादमीचे गुलझार शेख यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वरून ३० फूट खोलीचे वार आणि आता पोटातून करणार,भुयारी रस्ता आरपार..हाय रे तळजाई..

तळजाईला काँक्रीटीकरणाचा कॅन्सर — भाग ८ विशेष इन्व्हेस्टिगेटिव्ह सिरीज – पुणे:पुण्याचे...

कलाकारांनी कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करावे – चंद्रकांतदादा पाटील

भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या पुणे शहर व मतदारसंघनिहाय कार्यकारिणीची घोषणा पुणे...

केशवनगर-खराडी उड्डाणपुलाचे लोकार्पण; ६ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास टळणार

पुणे : केशवनगर-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने...