एम . सी . इ . सोसायटीमधील ‘ जॉब फेअर ‘ ला मोठा प्रतिसाद

Date:

पुणे :
असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्स आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘ आयोजित ‘मेगा जॉब फेअर ‘ ला चांगला प्रतिसाद मिळाला .
 एम . सी . इ . सोसायटी (पुणे कॅम्प ) येथे हा उपक्रम पार पडला . ६० कार्पोरेट कंपन्या यात सहभागी झाल्या . ११०० युवक -युवतींनी नोंदणी केली ,मुलाखतीनंतर १६० जणांना ऑफर लेटर देण्यात आले . तर ६०० जणांना मुलाखतीच्या पुढील फेरीसाठी निवडण्यात आले .
एम . सी . इ . सोसायटी  च्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी उद्घाटन केले . दक्खन मोमीन जमात ‘ या संघटनेने संयोजनात सहकार्य केले .   ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘  चे संचालक डॉ . आर . गणेसन यांनी स्वागत केले .असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनल्सचे  इफ्तिकार शेख ,रज्जाक शेख उपस्थित होते .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकरांच्या अपेक्षांना जबाबदारीने सामोरे जाऊ – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे, प्रतिनिधी –पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उमेदवार...

औंध, बोपोडीत भाजपने उडवला विरोधकांचा धुव्वा, चारही उमेदवार विजयी

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी मतदार संघात...

गुलालात नहाले पुण्याचे कारभारी …. पहा विजयी उमेदवारांची यादी

पुणे- येथील महा पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी 83 जागांची आवश्यकता...