एमसीई सोसायटीच्या ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ ला इंडीवूड एक्सलन्स अॅवार्ड

Date:

पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ ला  माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील शैक्षणिक  योगदानाबद्दल ‘ इंडीवूड एज्युकेशन एक्सलन्स अॅवार्ड ‘  हा सन्मान मिळाला आहे.
२ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात इब्राहिम अब्दुल्ला हुमेद अल होस्नी यांच्या हस्ते  ‘पै कॉलेज ऑफ वेदा ‘ चे संचालक प्रा. ऋषी आचार्य यांनी हा सन्मान स्वीकारला.
माहिती -तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रातील संस्थांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खराडी जमीन वादात मारहाण; प्रीतम खांदवे आणि इतर आठ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण...

RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या ट्रेनवर दगडफेक: शताब्दी एक्सप्रेसने कानपूरहून दिल्लीला जाताना फिरोजाबादेत हल्ला

कानपूर:फिरोजाबादमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्रेनवर गुरुवारी संध्याकाळी दगडफेक...

लातूरच्या शेतकऱ्याला दिलेला बैल निघाला आजारी; रोहित पवार-वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड...