पुणे-पार्किंग पॉलीसी ला स्पष्ट शब्दात पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी विरोध केला आहे .
बहुमताच्या जोरावर भाजप महापालिकेत हि पार्किंग पॉलीसी मंजूर करवून घेऊन राबविणार आहे . हे दुदैवी आहे .यामुळे वाहतुकीची कोणतीही समस्या सुटणार नाही तर मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे .त्यांना यामुळे जीवन जगणे आणखी जिकीरीचे होआर आहे . त्यामुळे आम्ही अशा प्रस्तावाला विरोध करू असे बागवे यांनी म्हटले आहे … पहा आणि ऐका बागवे यांनी काय म्हटले आहे ….