कबड्डी च्या प्रसारासाठी ..पुण्याचे पाऊल पडणार पुढे ….(व्हिडीओ)

Date:

 
पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात ..तशा नवनवीन संकल्पनांना इथे कमतरता नाही ..पण त्या राबविण्याची आणि देशभर सातत्याने पोहोचविण्याची कुणी तरी जबाबदारी घेतली पाहिजे .मराठी मातीतला खेळ कबड्डी ..हु तू तू तू … हा खेळ देशभर लोकप्रिय व्हावा असे पुणे महापालिकेतील शहर सुधारणा समितीला वाटते आहे .क्रिकेट साठी स्टेडीअंम होतात ,प्रशिक्षणांचे माहोल चालते तिथे कबड्डी साठी का विचार होवू नये ..कबड्डी सारखा दशकानुदशके मागे पडत चाललेला खेळ पुढे आणणे तसे जिकिरीचेच आहे. पण म्हणतात णा कुणी तरी सुरुवात तर करून पहावी ..तशी सुरुवात अगदी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या वतीने कबड्डी चा संघ स्थापन करणारा प्रस्ताव त्यांनी या दिवशी संमत केला आहे . जो आता मुख्य सभे पुढे  मांडला जाईल .
पुणे महापालिकेच्या हद्दीतून कबड्डी खेळणारे तरुण तरुणी निवडून त्यांच्यातून संघ करणे ,त्यांचा खेळ -कौशल्य  तज्ञाच्या सहाय्याने विकसित करणे,त्यांना सर्व साठी मैदाने, साहित्य उपलब्ध करवून देणे अगदी मानधन देखील त्यांना सुरु ठेवणे अशा आशयाचा हा प्रस्ताव मारा भाषा दिनी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने मंजूर केला आहे ..याबाबत पहा आणि ऐका नेमके समितीचे अध्यक्ष ,नगरसेवक अमोल बालवडकर यांनी काय म्हटले आहे…
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख रुपये विम्याची रक्कम प्राप्त

पुणे- पुणे महापालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी...