पुणे-कोण संजय कानडे ? सीबीआय कडे तक्रार करणारे समोर का येत नाहीत ? असा सवाल करीत विरोधी पक्षांचे आरोप धुडकारून लावत मुख्यमंत्र्यांचा या विषयावर आपल्याला काहीही दणका-बिनका बसलेला नसून २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या निविदा प्रक्रियेत रींग झालेली नाही मात्र पालिकेच्या हितासाठी फेरनिविदेचा निर्णय आपणच म्हणजे प्रशासनाने पदाधिकाऱ्यांशी बोलून घेतला असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी येथे सांगितले . पहा नेमके काय म्हणाले महापालिका आयुक्त कुणाल कुमार … व्हिडीओ
कोण संजय कानडे ? दणका,बिनका काही नाही ..फेरनिविदेचा निर्णय प्रशासनाचाच -कुणालकुमार (व्हिडीओ )
Date: