पुणे- महापालिकेबाहेर अतिरिक्त आयुक्त शीतल उगलेंच्या विरोधात तर महापालिकेतील सभागृहात देखील त्यांच्या विरोधात आज पडसाद उमटले . सभागृह्नेत्यांनी त्यांचे नाव न घेता त्यांची आपल्या खास शैलीत हजेरी घेतली आणि या संदर्भात २० तारखेला मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेवून कामगारांच्या वेतन कापतीबाबातच्या उगले यांच्या धोरणावर आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवर निर्णय घेण्यात येईल असे हि घोषित केले . पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे .
लोकप्रतिनिधींबाबत मतं कलुषित करण्याऐवजी प्रशासन गतिमान करा – सभागृहनेत्यांची तंबी
Previous article
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Popular
More like thisRelated
‘पैशांअभावी शिक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती आता समाजात नाही’-उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ; ३०० गरजू विद्यार्थ्यांना ‘देवाभाऊ शालेय शिष्यवृत्ती’
पुणे,: आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी केवळ पैशांअभावी शिक्षण...
खडकवासला धरण समूहात सकाळी 6 वाजेपर्यंत 21.02 टीएमसी म्हणजे 72.12% पाणीसाठा
गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.28 टीएमसीने कमीपुणे, दि. 23...
वनराज आंदेकर हत्येचा सूड? बालाजीनगर गोळीबार प्रकरणी कृष्णा आंदेकरसह तिघांना २६ जुलैपर्यंत कोठडी
पुणे-वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर बालाजीनगर येथे कोयत्याने...
पोलिस कारवाईविरोधात सुनावणी नाही:मुख्य न्यायाधीश म्हणाले- आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कॉकरोच जनता पक्षाच्या...

