शीतल उगले हटावो साठी भर पावसात कामगारांची महापालिकेवर धडक (व्हिडीओ)

Date:

पुणे- महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांना तातडीने शासनाच्या सेवेत परत पाठवा अशा मागणी साठी आज सकाळपासून भर पावसात हजारावर कामगारांनी महापालिकेवर धडक मोर्चा नेवून सकाळ पासून धरणे धरली आहेत .
महापालिका कामगारांचे पगार कमी करण्याचा घाट उगले यांनी घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे . याबाबत महापालिकेसमोरील मोर्चाचे -धरणे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कामगार नेत्यांनी धडक उगले यांच्या बदलीची मागणी केली आहे ..पहा एक व्हिडीओ रिपोर्ट

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वृद्धाश्रम आणि वंध्यत्वाच्या वाढत्या समस्यांवर उपाययोजनांचा ना. पाटील यांचा संकल्प

पुणे- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त...

शिक्षण संस्थांकडून शिक्षणाचा मुळ हेतु भरकटला जाऊ नये:चंद्रकांतदादा पाटील

संतसिंग मोखा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज चे उद्घाटन पुणे...

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनीत बालन यांची निवड

पुणे : कै. सौ. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या...