पुणे- पार्किंग पाॅलीसी मुळे गुन्हेगारांना प्राधान्य दिले जाणार असून अशा वसुलीचे ठेके अप्रत्यक्षपणे का होईनात गुन्हेगारांकडे असतात . सामान्य लोकांच्या खिशातून पैसे गोळा करणाऱ्या या पार्किंग पाॅलीसी ला आपला स्पष्ट विरोध आहे असे सांगत माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी शहरातील मल्टीप्लेक्स, हॉस्पिटल , मॉल आदी बड्या बड्या वास्तूत पार्किंग ची सोय मोफत दिलेली असताना तिथे अशाच प्रकरे वसुली केली जात असल्याने लोकांची वाहने रस्त्यावर येत आहेत या कडे लक्ष्य वेधले . पहा आणि ऐका ..महापालिकेच्या मुख्य सभेत पार्किंग पाॅलीसी ला विरोध करताना नेमके मानकर यांनी काय म्हटले आहे ….
पार्किंग पाॅलीसी म्हणजे शहर गुन्हेगारांच्या तावडीत देण्याचा प्रयत्न
Date: