Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मतदान करूनच सुट्टीचा आनंद घ्या..सतिश कुलकर्णी

Date:

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मॉडन महाविद्यालयामध्ये विध्यार्थायांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस सह्महापालिका आयुक्त सुरेश जगताप, माहिती व जनसंपर्क अधिकारी संजय मोरे उपस्थित होते.

याप्रसंगी . सतिश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, मागील निवडणुकीचा विचार करता साधारपणे ५०% ते ५५% टक्केंनी मतदान झालेले आहे., अर्थात ५०% नागरिक मतदान करीत नाही. त्यामुळे मतदानाचे प्रमाण नीचांकी होत जाते. शासन स्तरावर सर्व यंत्रणा तसेच विविध सामाजिक संस्था
प्रसार माध्यमे, स्वयं सेवी संस्था, मतदानाचे प्रमाण कसे वाढले याकरिता प्रयत्न करीत असतात,शासनाकडून निवडणूक प्रक्रियेकरिता मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतो. मात्र मोठ्या प्रमाणावर मतदान होणे अपेक्षित असताना कमी प्रमाणात मतदान होते.
या सर्व बाबींचा विचार करता, मतदान कमी होण्याची करणे काय, त्यावर काय उपाययोजना करता येईल विविध घटकापर्यंत जनजागृती करून तसेच सर्व विध्यार्थायांनी आपले नातेवाईक, मित्रपरिवार, वसाहती, अपार्टमेंट, अश्या ठिकाणी जावून नागरिकांना मतदान करणेकारिता उद्युक्त केले पाहिजे. मतदान
मोहीम हि खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाली पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांनी मतदार नाव नोदणी केली नाही त्यांनी पुढील टप्प्यात नाव नोदणी करणे आवश्यक आहे. भारतीय संविधानाने आपल्याला हा अमूल्य अधिकार दिलेले असून या अधिकाराची आपण सर्वांनी दि. २१ फेब्रुवारीला मतदान करून अंमलबजावणी
केली पाहिजे.
याप्रसंगी सहमहापालिका आयुक्त सुरेश जगताप यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक व स्वागत मॉडन महाविद्यालयाचे बिजिनेस अॅडमिनीस्ट्रेशन उपप्राचार्य मिलिंद वाघमारे यांनी केले तर प्रा.वैशाली जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक...

मिथक कथेतून वास्तवाचा बोध घ्या :प्रा.अशोक राणा

पुणे :, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या...

व्यवसाय वाढतो तेव्हा ती कला राहत नाही तर विज्ञान होते :सौरभ गाडगीळ

तुळशीबाग व्यापारी कट्टा अंतर्गत मुलाखत पुणे:  व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून...

अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले:भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे 

 द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे विभागाचा...