Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रसंगी बोट धरून देखील चालविले — नरेंद्र मोदींनी केले जाहीर पणे शरद पवारांचे कौतुक

Date:


पुणे- भारतातल्या सार्वजनिक जीवनात वरिष्ठ नेते म्हणून ज्यांचे  नाव घेता येईल असे शरद पवार…आमदार ते खासदार असा त्यांचा दीर्घ प्रवास झाला आहे . जे स्वतः एक विरासत आहेत ,ज्याचा मी अत्यंत आदर करतो .सार्वजनिक जीवनात सर्वांसाठी उत्तम आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते .  प्रसंगी त्यांनी बोट धरून देखील मला चालत जाण्यास वेळोवेळी मदत केली आणि हे जाहीरपणे सांगण्यास मला अभिमान वाटतो अशा शब्दात आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केल्याने पुन्हा एकदा पवार यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत  सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत . आणि राष्ट्रपती पदाबाबत देखील पुन्हा चर्चा सुरु झाली आहे .
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित शुगरकेन व्हॅल्यू चेनव्हिजन 2025 शुगरया आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. या वेळी मोदी यांनी आपल्या  भाषणात पवार यांचे कौतुक  केले.

unnamed

dsc_0070

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...

नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर...

राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

महिला आयोगाने महिला वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत घेतलेला पुढाकार स्तुत्य- उच्च...