पुणे- वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आपल्या सभागृहनेता पदाच्या कारकिर्दीत नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी हाथी घेतलेल्या सेव्हन लव्हज चौक ते मार्केट यार्ड या ओव्हर ब्रिजचे काम पूर्णत्वाकडे येते आहे. हा ओव्हरब्रीज अवघ्या 2 महिन्यात नागरिकांसाठी खुला होईल असे भिमाले यांनी सांगितले पहा हा व्हिडीओ रिपोर्ट