शहरातील सर्व उद्याने पूर्णवेळ खुली करा – माळवे

Date:

पुणे- शहरातील सर्व उद्याने पूर्णवेळ खुली करा अशी मागणी नगरसेवक आदित्य माळवे यांनी महापौरांकडे केली आहे .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्याने बंद केली .आता काही उद्याने काही अवधीसाठी खुली केल्याने नागरिकांची अशा ठिकाणी गर्दी होते आहे. संसर्ग नको म्हणून एकीकडे करण्यात येणारी हि उपाय योजना ठीक नसून सर्व उद्याने जास्तीत जास्त वेळेत खुली ठेवली तर हि गर्दी विभागून जाईल . आणि संसर्गाचा धोकाही कमी होईल त्यामुळे शहरातील सर्व उद्याने पूर्णवेळ खुली ठेवली पाहिजेत अशा आशयाची मागणी नगरसेवक आदित्य मालवे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...

खडकवासला धरणसाखळीचा पाणीसाठा आता ५.०९ टीएमसी; टेमघरचा ‘श्रीगणेशा’, पुण्यात ‘थेंबे थेंबे तळे साचे’चा प्रत्यय

पुणे | प्रतिनिधी पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या...