पुणे-राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार कार्यक्रमानिमित्त हडपसर परिसरात आले असता यावेळी त्यांनी शहीद जवान सौरभ फराटे यांचे वडील नंदकिशोर फराटे व सासरे यांची भेट घेऊन सांत्वन केले.आणि सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
शरद पवार यांच्याकडून शहीद जवान फराटे कुटुंबियांचे सांत्वन
Date: