Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राष्ट्रवादीची पुण्यातील अधिकृत उमेदवार यादी पहा …

Date:

 
 
पुणे -महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपली  अधिकृत उमेदवार यादी जाहीरकरून सर्वप्रथम अधिकृतरीत्या यादी जाहीर करण्याचा मान मिळविला आहे.  पुणे महापालिकेतील एकूण 41 प्रभागांपैकी 22  प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. यामध्ये 56 जागा राष्ट्रवादीला तर 30 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. येथे राष्ट्रवादी  आणि कॉंग्रेस यानी एकत्रित प्रचार करणे गरजेचे आहे   तर 19 प्रभागामध्ये दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.याचाच अर्थ येथे लढणाऱ्या उमेदवारांना अपक्ष लढाई लढत असल्याप्रमाणे लढावे लागणार असल्याचे दिसते आहे. जे निवडून येतील ते त्या त्या पक्षात अधिकृत होतील असे स्पष्ट होणार आहे . कारण अशा मैत्री पूर्ण  लढतीना नेत्यांची मैत्रीपूर्ण साथ मिळणे अवघड होणार आहे .

राष्ट्रवादीची उमेदवार यादी खालीलप्रमाणे  
प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी
 अ – अ.जा.महिला – ऐश्वर्या आशुतोष जाधव
ब – अ. जा. – विठ्ठल रामचंद्र कोथेरे
क- ओबीसी महिला – रेखा चंद्रकांत टिंगरे.
ड – दिनेश म्हस्के
 प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर-नागपूर चाळ
अ – अ.जा.- सुनिल गोगले.
ब – ओबीसी महिला – काँग्रेस
क ओपन महिला – उज्ज्वला नानासाहेब नलावडे.
ड – ओपन- सुनिल टिंगरे
  प्रभाग क्रमांक 3 विमाननगर सोमानाथनगर
अ – अ. जा. आनंद सरवदे
ब – ओबीसी महिला – उषा कळमकर
क – ओपन महिला – सुरेखा विश्वास खांदवे
ड – ओपन —-रमेश आढाव
 प्रभाग क्रमांक 4 खराडी चंदननगर –
अ- अ.जा. अॅड.भय्यासाहेब जाधव
ब – ओबीसी महिला – सुमनताई पठारे
क – ओपन महिला – संजीला पठारे
ड – ओपन महेंद्र पठारे
 प्रभाग क्रमांक 5 वडगावशेरी कल्याणीनगर
अ- ओबीसी महिला नारायण कांबळे
ब  ओपन महिला शिल्पा संजय गलांडे
क ओपन प्रकाश गलांडे
ड- ओपन – नारायण गलांडे.
 प्रभाग क्रमांक 6 येरवडा
अ – अ.जा. मीना रवि परदेशी
ब – ओबीसी महिला आशा किशोर विटकर
क – ओपन महिला अक्षता शैलेश राजगुरू
ड – ओपन शिवाजी क्षिरसागर
प्रभाग क्रमांक 7 पुणे विद्यापीठ वाकडेवाडी
अ- अ.जा.महिला – आशा साने
ब – अनु. जमाती महिला – धनश्री चव्हाण
क – ओबीसी रवींद्र ओरसे
ड – ओपन निलेश निकम
 प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी
अ – अ. जा. अर्चना कांबळे
ब- ओबीसी महिला पोर्नीमा रानवडे
क – ओपन श्रीकांत पाटील
ड – ओपन अशोक मुरकुटे
 प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण
अ – ओबीसी महिला विद्या लहु बालवडकर
ब – ओपन महिला रोहिणी चिमटे
क – ओपन प्रमोद निम्हण
ड – बाबुराव चांदेरे
 प्रभाग क्रमांक 10 बावधन कोथरूड डेपो
अ – ओबीसी बंडू उर्फ शंकर केमसे
ब – ओपन महिला अंजली राजेंद्र गोरडे
क – ओपन महिला साधना विजय डकाले
ड – ओपन कुनाल वेडे पाटील
प्रभाग क्रमांक 11 रामबाग कालनी शिवतीर्थ नगर
अ – ओबोसी दिपक माधवराव मानकर
ब – ओपन महिला अश्विनी जाधव
क – ओपन महिला काँग्रेस
ड – काँग्रेस
 प्रभाग क्रमांक 12 मयूर कालनी डहाणूकर कालनी
अ – ओबीसी महिला सुहासिनी तटकरे
ब – ओपन महिला काँग्रेस
क – ओपन – रोहिदास सुतार
ड – काँग्रेस
प्रभाग क्रमांक 13 एरंडवणा हॅपी कालनी
अ – ओबीसी – संजय छबु चव्हाण
ब – ओपन महिला अनघा अग्रवाल-नाईक
क – ओपन महिला अश्विनी किशोर कांबळे
ड – ओपन चैतन्य उर्फ सनी मानकर
प्रभाग क्रमांक 14 डेक्कन जिमखाना
अ – अनु. जाती – प्रशांत चव्हाण
ब – ओबीसी महिला – मंगला पवार
क – ओपन महिला – हेमंत उदय महाले
ड – ओपन दीपक उर्फ बाळासाहेब बोडके
प्रभाग क्रमांक 15 सदाशिव -शनिवार पेठ
अ – ओबीसी काँग्रेस
ब – ओबीसी महिला रजनी तुकाराम पाचंगे
क – ओपन विद्या दिपक पोकळे
ड – ओपन काँग्रेस
प्रभाग क्रमांक 16 कसबा सोमवार पेठ
अ – अनु.जाती महिला – काँग्रेस
ब – ओबीसी काँग्रेस
क – ओपन महिला काँग्रेस
ड – ओपन काँग्रेस
प्रभाग क्रमांक 17 रास्ता पेठ रविवार पेठ
अ – ओबीसी महिला लक्ष्मी उदयकांत आंदेकर
ब – ओपन महिला धनश्री विलास गायकवाड
क – ओपन वनराज सुर्यकांत आंदेकर
ड – ओपन सागर प्रविण पवार
प्रभाग क्रमांक 18 खडकमाळ आळी महात्मा फुले
अ – अ. जा. महिला काँग्रेस
ब – ओबीसी महिला काँग्रेस
क – ओपन काँग्रेस
ड – ओपन काँग्रेस
प्रभाग क्रमांक 19 लोहियानगर कासेवाडी
अ- अनु . जाती भारत दत्तात्रय कांबळे
ब – ओबीसी महिला – नसीम अन्वर शेख
क – ओपन महिला हीना शफीक मोमीन
ड – ओपन संदिप नवघने
प्रभाग क्रमांक 20 ताडीवाला रॉड ससून हॉस्पिटल
अ – अनु .जाती – प्रदीप गायकवाड
ब – ओबीसी महिला – काँग्रेस
क – ओपन महिला काँग्रेस
ड – ओपन – काँग्रेस
प्रभाग क्रमांक 21 कोरेगाव पार्क घोरपडी
अ – अनु . जाती प्रशांत अंबादास म्हस्के
ब – ओबीसी महिला काँग्रेस
क – ओपन महिला सुरेखा चंद्रकांत कवडे
ड – ओपन संकेत चंद्रकांत कवडे
प्रभाग क्रमांक 22 मुंढवा मगरपट्टा सिटी
अ – ओबीसी टेतन विठ्ठलराव तुपे
ब – ओपन महिला हेमलता निलेश मगर
क – ओपन महिला चंचला संदीप कोद्रे
ड – ओपन सुनिल उर्फ बंडू गायकवाड
प्रभाग क्रमांक 23 हडपसर गावठाण सातववाडी
अ – ओबीसी योगेश ससाने
ब – ओबीसी महिला वैशाली सुनील बनकर
क – ओपन महिला राजलक्ष्मी भोसले
ड – ओपन मारुती विजय मोरे
प्रभाग क्रमांक 24 रामटेकडी सय्यद नगर
अ – अनु. जाती काँग्रेस
ब – ओबीसी महिला समीना शमसुद्दीन मुलानी
क – ओपन आनंद आलकुंटे
प्रभाग क्रमांक 25 वानवडी
अ – ओबीसीदिलीप जांभुळकर
ब – ओपन महिला कांचन रामचंद्र जाधव
क – ओपन महिला रत्नप्रभा सुदाम जगताप
ड – ओपन – प्रशांत सुदाम जगताप
प्रभाग क्रमांक 26 महंमदवाडी कौसरबाग
अ –  अनु .जाती महिला अस्मीता राहुल साळदे
ब – ओबीसी फारूक सय्यद
क – ओपन महिला नंदा लोणकर
ड – ओपन संजय घुले
प्रभाग क्रमांक 27 कोंढवा खुर्द मिठागर
अ – ओबीसी गफुर पठाण
ब – ओपन महिला परवीण हाजी फिरोज
क – ओपन महिला हमीदा अनीस सुंडे
ड – ओपन रईस सईद सुंडके
प्रभाग क्रमांक 28 सॅलिसबरी पार्क महर्षीनगर
अ – अनु .जाती महिला काँग्रेस
ब – ओबीसी काँग्रेस
क – ओपन महिला श्वेता संग्राम होनराव
ड – ओपन काँग्रेस
प्रभाग क्रमांक 29 नवी पेठ पर्वती
अ – अनु. जाती महिला रिना रवी शिंदे
ब – ओबीसी विनायक हनमघर
क – ओपन महिला योगिता श्रीकांत मेमाने
ड – ओपन शाम मानकर
प्रभाग क्रमांक 30 जनता वसाहत दत्तवाडी
अ – अनु . जाती अॅड. वैशाली चांदणे
ब – ओबीसी महिला  प्रिया शिवाजी गदादे
क – ओपन महिला  अर्चना विठ्ठल हनमघर
ड ओपन  प्रेमराज शिवाजी गदादे
प्रभाग क्रमांक 31 कर्वेनगर
अ – ओबीसी विनोद मोहिते
ब – ओपन महिला लक्ष्मी दुधाने
क – ओपन महिला रेश्मा संतोष बराटे
ड – ओपन काँग्रेस
प्रभाग क्रमांक 32 वारजे माळवाडी
अ – ओबीसी – दिलीप बराटे
ब – ओपन महिला सायली वांजळे
क – ओपन महिला दिपाली धुमाळ
ड – ओपन सचिन दोडके
प्रभाग क्रमांक 33 वडगाव धायरी सनसिटी
अ – ओबीसी अक्रुर कुदळे
ब – ओपन महिला सुनिता चव्हाण
क – ओपन महिला स्वाती पोकळे
ड – ओपन विकास दांगट
प्रभाग क्रमांक 34 वडगाव बुद्रुक हिंगणे
अ – ओबीसी बाळासाहेब कापरे
ब – ओपन महिला जयश्री जगताप
क – ओपन महिला माधुरी कडू
ड – सर्वसाधारण शैलेश चरवड
प्रभाग क्रमांक 35 सहकारनगर पदमावती
अ – अनु. जाती. महिला – मेघा भिसे
ब – ओबीसी काँग्रेस
क – ओपन महिला – आश्विनी कदम
ड – ओपन – सुभाष जगताप
प्रभाग क्रमांक 36 मार्केटयार्ड लोअर इंदिरा नगर
अ – अनु . जाती महिला – काँग्रेस
ब – ओबीसी  – काँग्रेस
क – ओपन महिला वैशाली शिंगवी
ड – ओपन सुनील बिबवे
प्रभाग क्रमांक 37 अप्पर सुपर इंदिरानगर
अ – अनु. जाती महिला शिंदू बसवंत
ब -ओबीसी महिला वर्षाराणी कुंभार
क – सर्वसाधारण काँग्रेस
प्रभाग क्रमांक 38 राजीव गांधी उद्यान बालाजीनगर
अ – ओबीसी दत्ता धनकवडे
ब – ओपन महिला वैशाली खुटवड
क – ओपन महिला मनीषा मोहिते
ड – ओपन प्रकाश कदम
प्रभाग क्रमांक 39 धनकवडी आंबेगाव पठार
अ – ओबीसी किशोर धनकवडे
ब – ओबीसी महिला आश्विनी भागवत
क – ओपन महिला श्रद्धा परांडे
ड – सर्वसाधारण विशाल तांबे
प्रभाग क्रमांक 40 आंबेगाव दत्तनगर – कात्रज गावठाण
अ – ओबीसी युवराज बेलदरे
ब – ओपन महिला अमृता बाबर
क – ओपन महिला स्मिता कोंडरे
ड – ओपन शंकरराव बेलदरे
 प्रभाग क्रमांक 41 कोंढवा बुद्रुक येवलेवाडी
अ – अनु, जाती. काँग्रेस
 ब – ओबीसी महिला प्रिती बधे
 क – ओपन महिला वैशाली शेलार
 ड – सर्वसाधारण – काँग्रेस
अधिकृत यादी इथे पहा तपासा ..
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला

मुळशी खोरे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रेरणाभूमी-ज्येष्ठ नेते शरद...

भाजपच्या ओमकार कदम आणि सहकाऱ्यांवर अखेर पोलिसात गुन्हा दाखल

पुणे -महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास...

एक्सप्रेसवेवर पोलिसांच्या ताफ्याचा मोठा अपघात:सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ मंगळवारी सकाळी एक मोठा...