पुणे -खासदार संजय काकडे यांचे व्याही असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले. यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले यांना पक्षाने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक ७ (खुला प्रवर्ग) अर्ज दाखल केला आहे. आमदार भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना उमेदवारी मिळावी, यासाठी खासदार संजय काकडे यांनी विशेष प्रयत्न केल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हि राजकीय उलथापालथ झाली
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंच्या पत्नीला भाजपचे तिकीट
Date: