पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ‘संविधान बचावो ‘कार्यक्रमाच्या समारोपानंतर आज येथे खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान ,
खा. वंदना चव्हाण दिलीप वळसे पा.,चेतन तुपे पाटील ,सुभाष जगताप ,राजलक्ष्मी भोसले,नंदा लोणकर,नितीन कदम ,अश्विनी कदम,मनाली भिलारे आदी कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीआणि मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इव्हिएम मशीनच्या प्रतिकृतीची होळी करत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली .
सुप्रिया सुळेंनी केली मनुस्मृती आणि इव्हिएम ची होळी
Date: