पुणे- आज पासून कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाला येथे प्रारंभ होतो आहे .महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे . दिग्गज कलाकारांचे भरगच्च कार्यक्रम ,दिगज्जांचा सन्मान सोहळा असा हा महोत्सव आज दिनांक 28 जाने ते 31 जानेवारीपर्यंत सुरु असणार आहे . या महोत्सवाची माहिती अगदी थोडक्यात संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे . पहा आणि ऐका नेमके त्यांनी या महोत्सवाबद्दल काय म्हटले आहे .