‘होय मी भारतीय’ ही प्रतिमा देऊन मान्यवरांचा सन्मान
पुणे-भारतीय जनता पार्टी पुणेशहर झोपडपट्टी आघाडीच्या व
गुलटेकडी एकता प्रतिष्ठान संयुक्त संयोजनाने, प्रजासत्ताक दिनाच्या सुरूवातील म्हणजेच सकाळच्या सत्रात प्रभागाच्या व्यापारी वर्गाला व प्रतिष्ठित व्यक्तिंना ‘होय मी भारतीय’ ही प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला
गुलटेकडी एकता प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षाप्रमाने यंदाही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला …. ध्वजारोहणाचा व अल्पोपहार वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी पुणे म.न.पा. चे सभागृह नेते श्रीनाथजी भिमाले,स्वारगेट पोलिस स्टेशनचे निरीक्षक मच्छिंद्र पंडीत,माजी नगरसेविका वंदनाताई भिमाले,पर्वती अध्यक्ष हरिष परदेशी,नगरसेविका राजश्री शिळीमकर,नगरसेविका कवितावैरागे ,नगरसेवक प्रविण चोरबेले, अविनाश शिळमकर, किरण वैष्णव, रिपब्लिकन सरचिटणीस बाळासाहेब शेलार,सामाजिक कार्यकर्ते मेहबुब लांडगे, गौस बागी, शेखर वाघ,सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव,गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे सचिन खंडागळे, महेश साळुके, विनोद कांबळे, मनोज आण्णा कांबळे ,हरिष कोंडाळ,दिपक शेलकर, सागर नराल,मौलाना वसिम ,अशोक यादव,अविनाश सर्वेगोड,नझीर शेख, अनिल विसरे, अक्षय मदने, उपस्थितीत होते या कार्यक्रमचे संयोजन भारतीय जनतापार्टी च्या पुणेशहर झोपडपट्टी आघाडी चे सरचिटणीस गणेश शेरला यांनी केले.