Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ा जेरबंद

Date:

पुण्यातील वारजे भागातील अहिरे गावात आज सकाळी आढळून आलेल्या बिबट्याला तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या आढळून आला होता, याबाबतची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली. बिबट्याला पकडण्याची तयारी सुरू असताना स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी घटनास्थळी वारजे पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील पोहोचले होते.त्यानंतर वन निभागाची रेस्क्यू टीम काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी बिबट्या सुरुवातीला पत्राच्या शेड मध्ये होता. त्यानंतर तो तेथूनच दुसर्‍या शेडमध्ये लपून बसला. तेव्हा चारही बाजूने जाळी लावत आणि योग्य नियोजन केल्यावर तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ग्राहक हितासाठी “दुरुस्ती अधिकार चळवळ” आवश्यक !

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग, अन्न व सार्वजनिक वितरण...

पुणे बाल पुस्तक जत्रेला गुरुवारपासून प्रारंभ

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते...