१० हजार पोलिसांचा बंदोबस्त …
पुणे- पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन दिनी बंदोबस्ताच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले कि एका मंडळाला दोनच ढोलताशे पथक मंजुरी देण्यात आली आहे एका चौकात १० मिनिटांपेक्षा जास्त थांबता येणार नाही, विसर्जनासाठी १० हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून , लक्ष्मी रस्ता ,टिळक रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावरून केवळ ६३८ मंडळांना मिरवणुकीस परवानगी देण्यात आली आहे.मिरवणूक एकूण किती अवधी चालेल या प्रश्नाला मात्र पोलीस आयुक्तांनी उत्तर देताना सांगितले कि आमच्या दृष्टीने मिरवणूक किती वेळ ,काल चालेल याला महत्व देण्यापेक्षा ती शांतता मे , भाव पूर्ण वातावरणात कशी सुरु राहील याला प्राधान्य देणे गरजेचे आहे त्यास आम्ही प्राधान्य देणार ………………… नेमके काय म्हणाले पोलीस आयुक्त ऐका त्यांच्याच शब्दात ……………..


