‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान’ योजनेसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज

Date:

पुणे, दि. ३० : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना अंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांकडून १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा रु. ५,००० मानधन देण्यात येते. अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक (दिव्यांगांसाठी ४० वर्षे), कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचे योगदान, वार्षिक उत्पन्न रु. ६० हजारांपेक्षा कमी तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

इच्छुकांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

अर्जासोबत वय, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला , बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), भूषण जोशी यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बंगालपासून काश्मीरपर्यंत 1500 किमी लांब मान्सून पट्टा तयार झाला-उत्तर भारतात 1 ते 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई- मान्सूनने मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड...

पुणे विभागात खतांच्या काळाबाजार व साठेबाजीविरोधात कृषी विभागाची मोठी कारवाई

▪️*११३ खत विक्री परवान्यांवर कारवाई;सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल पुणे,. :...

कुख्यात गँगस्टर शुभम लोणकर याच्या नावाने व्यापाऱ्याला 2 कोटींच्या खंडणीची धमकी

आठवडाभरातील तिसरी घटनापुणे-पुणे शहरात बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा एका...

सचिन अहिर उपसभापती झाल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही

एकट्याने पक्ष सोडूनही सचिन अहिर एकदम सेफ!:अपात्रतेची कारवाई होणार...