” तमन्ना भाटिया ऑन अ रोल ” थलैवा’ रजनीकांतसोबत काम केल्या ‘मेगास्टार’ चिरंजीवीसोबत ‘जाम जाम जज्जनका’ या गाण्यात दिसली तमन्ना !
अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या ओटीटीने जी कारदा आणि लस्ट स्टोरीज 2 रिलीज केल्यापासून चर्चेत आहे. जेलरमधील तिच्या ‘कावला’ या गाण्यातील तिची मूव्ह व्हायरल झाल्यानंतर तिच्या तेलगू चित्रपटाच्या निर्मात्यांनी ” जाम जाम जज्जनाका ” हे आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून जिथे तमन्ना मेगास्टार चिरंजीवी आणि सहकलाकार कीर्ती सुरेश यांच्या सोबत दिसली आहे.
गाण्यातील फूट-टॅपिंग बीट्स आणि आकर्षक बोल यामुळे चाहते या गाण्या कडे आकर्षित झाले. 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार्या या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. जेलर आणि भोला शंकर यांच्या सोबतीने तमन्नाकडे मल्याळममध्ये ‘बांद्रा’ आणि तमिळमध्ये ‘अरनामनाई 4’ हे चित्रपट येणार आहे.
” जाम जाम जज्जनका ” भोला शंकर चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला !
Date: