श्री साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे वानवडीमध्ये स्वागत

Date:

पुणे- सातारा ते शिर्डी निघणाऱ्या श्री साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे वानवडीमध्ये जांभुळकर गार्डनमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले . या स्वागतानंतर श्री साईबाबांची धूप आरती करण्यात आली . यावेळी शंभू जांभुळकर व रेखा जांभुळकर यांच्याहस्ते आरती करण्यात आली . तर पादुकांचे पूजन गणेश जांभुळकर यांच्याहस्ते करण्यात आले .

यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , माजी आमदार महादेव बाबर , ऍड. विकास ढगेपाटील , दीपक टिळक , सय्यद सर , विक्रना लावंड , पोलीस उपायुक्त रविंद्र रसाळ , पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील , नगरसेवक प्रशांत जगताप , नगरसेवक धनराज घोगरे , नगरसेवक प्रदीप गायकवाड , नगरसेविका कालिंदा पुंडे , नगरसेविका रत्नप्रभा जगताप ,नगरसेविका नंदा लोणकर ,  माजी नगरसेविका कविता शिवरकर ,माजी नगरसेविका सुमन फुले ,  माजी नगरसेवक अभिजित शिवरकर ,तानाजी लोणकर ,  महेश पुंडे , दिनेश होले , दिनेश गिरमे , हाजी फिरोज , रईस सुंडके , गणेश वानवडीकर , साहिल केदारी , नूतन शिवरकर , प्रियदर्शनी निकाळजे , कैलास जांभुळकर , शिवराम जांभुळकर , संजय जांभुळकर , दिलीप जांभुळकर , प्रफुल जांभुळकर व मोठ्या संख्येने साई भक्त उपस्थित होते .

यावेळी सर्व साई भक्तांसाठी महाप्रसादाची जांभुळकर परिवार व वानवडी ग्रामस्थाच्यावतीने करण्यात आली होती .दुसऱ्यादिवशी पहाटे पालखी शिर्डीच्या दिशेकडे मार्गस्थ झाली . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आषाढी वारीत “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश

महिला आयोगाच्या विशेष उपक्रमाचा उरुळीकांचन येथून शुभारंभ मुंबई, दि. ११...

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा: हर्षवर्धन सपकाळ

MPSC च्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांना विश्वास नाही, ऑफलाईन...

प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणंआखावीत

तेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मतपुणे: डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा...

वडकी नाला व कदमवाकवस्ती येथे दिंडीप्रमुखांचा सत्कार; वारकऱ्यांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वारीच्या वाटेवर भक्तीचा विसावा; माऊली-तुकोबांच्या पालखी सोहळ्यांचे ‘पीएमआरडीए’कडून भावपूर्ण...