महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

Date:

पुणे-१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलीची शाळा बुधवार पेठमधील भिडे वाडा येथे  सुरु केल्याबद्दल हा दिवस फुले दांपत्य सन्मान दिन असल्याने सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्यावतीने समता भूमी येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास माजी आमदार कमल ढोलेपाटील व  सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा लडकत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले

यावेळी नगरसेविका मनिषा लडकत , साधना लोखंडे , शशिकला ढोलेपाटील , मंगल लडकत , रंजना नाळे , नूतन शिवरकर , शालन भोजने व सपना माळी आदी उपस्थित होते .

१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलीची शाळा बुधवार पेठमधील भिडे वाडा येथे  सुरु केल्याबद्दल हा दिवस फुले दांपत्य सन्मान दिन असल्याने युवा माळी संघाच्यावतीने समता भूमी येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास माजी आमदार कमल ढोलेपाटील व   युवा माळी संघाच्या अध्यक्षा सुनीता भगत  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी मृणाल ढोलेपाटील , मंगेश ससाणे , अक्षय कोठावळे , स्नेहल बाळसराफ , वृषाली शिंदे , हनुमंत टिळेकर , अरुण कोद्रे , नलिनी माळी व अविंदा बोराटे आदी उपस्थित होते . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा

जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी पुणे, दि. १६:...

लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

सेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील-मुख्यमंत्री देवेंद्र...

फेरीवाल्यांना दिलासा; नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ

पुणे : महापालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत व पुनर्वसन झालेल्या फेरीवाल्यांना...

ओव्हरहेड केबल,अनधिकृत होर्डींग्ज प्रकरणी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या बेफिकिरीचा झाला पर्दाफाश

ओव्हरहेड केबल भूमिगत करण्यासाठी नियमावली करण्यास प्रशासनाला १० दिवसांची...