राजमाता जिजाऊ गौरव आदर्श माता पुरस्कारांचे वितरण

Date:

पुणे,    राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळा समितीतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ गौरव आदर्श माता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले . कसबा पेठमधील लाल महाल येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष मुकेश यादव , महिला अध्यक्षा संगीता भालेराव , मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे , आमदार सुनील कांबळे यांच्या पत्नी प्रिती सुनिल कांबळे , श्री रोकडोबा मंदिर देवस्थान समितीचे सदस्य तानाजी शिरोळे , माधवराव बारणे , विजयसिंह तौर , चेतन मोरे , नगरसेवक योगेश समेळ , विशाल कोंडे , राजू लांडगे , राजू थोरात , वसंत खुटवड , आकाश भालेराव , छाया खैरनार , ज्योती खुटवड , विशाखा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमात मावळा संघटनेच्या अध्यक्षा रुपाली पाटील , सामाजिक कार्यकर्त्या छाया भगत , रणरागिणी ग्रुपच्या अध्यक्षा उज्वला गौड , रणरागिणी महिला बाउन्सर ग्रुपच्या अध्यक्षा दीपा दीपक परब , प्रियांका धुमाळ , सामाजिक कार्यकर्त्या विद्या पाटील , डॉ मानसी पाटील आदींचा राजमाता जिजाऊ गौरव आदर्श माता पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाचे संयोजन राकेश सुतार , दत्तात्रय मुंढे , ओंकार देशमुख , राजू थोरात , दिनेश यादव यांनी केले होते .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणुकीत लाडक्या बहिणी सूत्रधाराची भूमिका बजावणार

पुणे.दि.१४: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (१५...

“राणी मुखर्जीच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीला अनिल कपूरचा सलाम”

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांची सहकलाकार आणि जवळची...

अभय योजनेचा शेवटचा दिवस: मतदानामुळे ऑनलाईन भरणा करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

पुणे- मिळकत कर विभागाच्या अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस आहे....