पुणे: पेजेंट कोच आणि द टियारा पेजेंट ट्रेनिंग स्टूडियोची संस्थापिका रितिका रामत्रीस पेजेंट प्लॅनेट, बोस्टन, मॅसाचुसेट्स द्वारा ‘बेस्ट इन पेजेंट्री अवार्ड’ साठी नामांकित केले गेले आहे.
पेजेंट प्लॅनेटला २००९ मध्ये संस्थापक आणि सीईओ स्टीवन रॉड्डी यांनी एक वेगळी ओळख मिळवुण दिली आहे.
रितिका रामत्रीने मागिल वर्षी मनुषी चिल्लर (मिस वर्ल्ड २०१७), साठी इंटरनॅशनल पेजेंट कोचिंग आयोजित केले होते, ज्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. ह्याचबरोबर मिस यूनिव्हर्स २०१८ मध्ये श्रद्धा शशिधर, मिस ग्रॅंड इंटरनॅशनल २०१७ साठी अनुकृति गुसैन, मिस इंटरकॉन्टीनेंटल २०१७ साठी प्रियंका कुमारी आणि मिस यूनाइटेड इंटरकॉन्टीनेंटल २०१७ साठी साना दुआ यांच्यासाठी देखील त्यांनी इंटरनेशनल पेजेंट कोचिंग ट्रेनिंगचे आयोजन केले होते. त्यांची ट्रेनिंग मानुषी चिल्लरसाठी खुप महत्वाची ठरली.
वर्ष २०१८ मध्ये में देखील टियारा ने बरेच भारतीय आणि अंतर्राष्ट्रीय पुरस्कार जींकण्यासाठी योगदान दिले आहे.
1. सोनल परीहार मिसेस अर्थ इंटरनॅशनल २०१८
2. श्वेता चौधरी मिसेस इको इंटरनॅशनल २०१८/१९
3. मेघा दुबे मिसेस ईस्ट एशिया अर्थ २०१८
4. श्रद्धा कक्कड़ मिसेस यूनाइटेड नेशन्स २०१८
5. श्याना सनसरा मिस यूनाइटेड नेशन्स २०१८
6. श्वेता वरपे मिस गुडविल अम्बॅसीडर २०१८
7. श्रीमती शिवानी नायक शाह यांनी मिसेस इंडिया क्वींस ऑफ सबस्टेंस २०१८ जिंकले.
8. गायत्री भारद्वाज मिस यूनाइटेड कॉन्टिनेंट २०१८
9. पांच टियारा मुली ह्या मिस दिवा यूनिवर्स २०१८ पेजेंट साठी निवडल्या गेल्या आहेत. अलीशा महापौर, नेहल चुडासमा, शेफाली सूद, सुरीना जैदका आणि अदिति हुंडिया.