पुणे- पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या ( Pune) पत्नी माधुरी उर्फ अनिला अनिल शिरोळे यांचे आज (दि.20) दिर्घकालीन आजाराने पुण्यात सकाळी सव्वा दहा वाजता निधन झाले.त्या शिवाजीनगरचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.