नवी दिल्ली-नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. असे करणारे ते नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी देवाच्या नावाने शपथ घेतली. यानंतर राजनाथ, शहा, गडकरी, नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली. मोदींसह आतापर्यंत 72 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
एनडीए सरकारमध्ये मोदींसह 72 मंत्री असतील. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार मंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश असेल. 7.15 वाजता शपथविधीला सुरुवात झाली.मोदींसोबत 72 मंत्री शपथ घेऊ शकतात. राष्ट्रपती भवनातील या सोहळ्याला 7 देशांच्या नेत्यांशिवाय देशातील सिनेतारकांनीही हजेरी लावली होती. यामध्ये शाहरुख खान, विक्रांत मेस्सी आणि राजकुमार हिरानी यांचा समावेश आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, हे देखील दिसले.
नरेंद्र मोदी – पंतप्रधान
कॅबिनेट मंत्री
१. राजनाथ सिंह – भाजप
२. अमित शाह – भाजप
३. नितीन गडकरी – भाजप
४. जगतप्रकाश नड्डा – भाजप
५. शिवराजसिंह चौहान – भाजप
६. निर्मला सीतारामन – भाजप
७. डॉ. सुब्रमण्यम जयशंकर – भाजप
८. मनोहर लाल – भाजप
९. एच. डी. देवेगौडा – जेडीएस
१०. पियूष गोयल – भाजप
११. धर्मेंद्र प्रधान – भाजप
१२. जितनराम मांझी – हम
१३. राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह – जदयु
१४. सर्वानंद सोनोवाल – भाजप
१५. डॉ. वीरेंद्र कुमार – भाजप
१६. किंजरापुर राममोहन नायडू – तेलुगू देशम
१७. प्रल्हाद जोशी – भाजप
१८. जुएल ओराम – भाजप
१९. गिरीराज सिंह – भाजप
२०. अश्विनी वैष्णव – भाजप
२१. ज्योतिरादित्य सिंदिया – भाजप
२२. भूपेंद्र यादव – भाजप
२३. गजेंद्रसिंह शेखावत – भाजप
२४. अन्नपूर्णा देवी – भाजप
२५. किरेन रिजिजू – भाजप
२६. हरदीप सिंग पुरी – भाजप
२७. डॉ. मनसुख मांडविया – भाजप
२८. जी. किशन रेड्डी – भाजप
२९. चिराग पासवान – लोजपा (रामविलास)
३०. सी. आर. पाटील – भाजप
राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार
१. राव इंद्रजित सिंह – भाजप
२. डॉ. जितेंद्र सिंह – भाजप
३. अर्जुन राम मेघवाल – भाजप
४. प्रतापराव जाधव – शिवसेना
५. जयंत चौधरी – राष्ट्रीय लोकदल
राज्यमंत्री
१. जितिन प्रसाद – भाजप
२. श्रीपाद नाईक – भाजप
३. पंकज चौधरी – भाजप
४. रामदास आठवले – रिपाई (आठवले)
५. रामनाथ ठाकुर – जदयु
६. नित्यानंद राय – भाजप
७. अनुप्रिया पटेल – अपना दल
८. व्ही सोमन्ना – भाजप
९. डॉ. चंद्रशेखर पेम्मासनी – तेलुगू देशम
१०. प्रा. एसपी सिंह बघेल – भाजप
११. शोभा करंदलाजे – भाजप
१२. कीर्तीवर्धन सिंह – भाजप
१३. बी. एल. वर्मा – भाजप
१४. शांतनू ठाकुर – भाजप
१५. सुरेश गोपी – भाजप
१६. डॉ. एल. मुरुगन – भाजप
१७. अजय तम्टा – भाजप
१८. बंडी संजय कुमार – भाजप
१९. कमलेश पासवान – भाजप
२०. भगीरथ चौधरी – भाजप
२१. सतीशचंद्र दुबे – भाजप
२२. व्ही. संजय सेठ – भाजप
२३. रवनीत सिंग – भाजप
२४. दुर्गादास उईके – भाजप
२५. रक्षा खडसे – भाजप
२६. सुकांता मुजुमदार – भाजप
२७. सावित्री ठाकुर – भाजप
२८. तोखन साहू – भाजप
२९. राजभूषण चौधरी – व्हीआयपी
३०. भूपती राजू श्रीनिवास वर्मा – भाजप
३१. हर्ष मल्होत्रा – भाजप
३२. निमुबेन भांबनिया – भाजप
३३. मुरलीधर मोहोळ – भाजप
३४. जॉर्ज कुरियन – भाजप
३५. पवित्र मार्गारिटा – भाजप