पुणे- हिंजेवाडी तून आयटी कंपन्या पुणे सोडून जाणार असल्याने मोठी खळबळ उडाली आहे, पुण्यातील रोजगार कमी होऊ लागल्याने हि चिंतेची बाब आहे , या पाश्वभूमीवर हिंजेवाडीतून ज्या ज्या कंपन्या पुणे सोडून जात आहेत त्या त्या कंपन्यांना आम्ही संपर्क साधत असून लवकरच शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व कंपनी प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना सहाय्य कसे करता येईल आणि पुण्यातच कसे रोखता येईल या साठी सर्व आवश्यक ते प्रयत्न केले जातील अश माहिती येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली .
हिंजेवाडीच्या ‘त्या’ कंपन्या पुण्याबाहेर जाऊ नये या साठी खुद्द शरद पवार प्रयत्नशील -सुप्रिया सुळे यांची माहिती
Date: