यही वो दो हिंदुस्तान बना रहे हैं – जहां न्याय भी दौलत का मोहताज है।
पुणे-बिल्डर पुत्राने दारूच्या नशेत कल्याणीनगर येथील पहाटे केलेला अपघात आणि त्यावर झालेली कार्यवाही याची खबर थेट राहुल गांधींनी घेतली असून त्यांनी म्हटले आहे हेच ते २ हिंदुस्थान .. गरिबाला एक न्याय आणि श्रीमंतांना एक न्याय .. असे होऊन चालणार नाही .
https://x.com/rahulgandhi/status/1792918388617994458?s=46&t=kIJ1uxcUo5wUmLgQZmg1lw