पुणे- नगरसेवकाचा भाऊ असलेल्या बिल्डरच्या दबावामुळे महापालिकेने कोणताही विचार न करता गुलटेकडी ढोलेमळा येथील ५ घरे आज सकाळी जमीनदोस्त केल्याने येथील मागासवर्गीय कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.याबाबत महापालिकेचे अधिकारी सोमनाथ बनकर यांनी याबाबत आपल्याला आतापर्यंत काही माहिती नाही असे सांगितले.त्यानंतर ही SRA ची कारवाई आहे असे त्यांनी सांगितले.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर १०० वर्षापूर्वीची घरे पाडली, कोर्टात केस तरी,नगरसेवकाच्या दबावाने कारवाई
Date:

