Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लवासा निर्णय अव्यवहार्य.. भास्करराव म्हस्के यांचा दावा त्यांच्याच शब्दात …

Date:

लवासा निर्णय अव्यवहार्य

नुकताच सरकारने लावासा प्रकल्पाचा विशेष दर्जा काढून घेतला व लावासाला PMRDA च्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट केले हि गोष्ट अत्यंत चुकीची , अव्यवहार्य व आकसापोटी घेतलेली आहे असे माझे मत आहे व त्याची   कारणे अशी :

१)     सदर प्रकल्प समजा सर्व दृष्टीने बेकायदेशीर आहे असे घटकाभर समजून चाललो तर थोडक्यात तेथील बांधकामे अनधिकृत आहेत असा त्याचा अर्थ होतो व PMRDA सारखी अत्यंत अकार्यक्षम संस्था याचा बोजा उचलणार आहे व ती गोष्ट आश्चर्य कारक वाटते कारण PMRDA ला सध्याच असलेल्या कामाला गती देता आली नाही. बांधकाम परवानग्या सुलभ करता आल्या नाहीत. कार्यक्षेत्रातील हजारो अनधिकृत कामांवर  कार्यवाही करता आलेली नाही तर ती संस्था हे जादा काम सांभाळू शकत नाही असा माझा दावा आहे.

२)सध्याच्या सरकारने मुंबई,ठाणे,कल्याण,डोंबिवली,पिंपरी चिंचवड,पुणे येथील  अनधिकृत कामांना अधिकृत  करून घेतले आहे व काही  घेण्याच्या मार्गावर आहेत त्यामागे सरकारचा राजकीय हेतू  असेलही मग लावासा मधील हजारो गुंतवणूकदारांना वेठीस धरून हिंदुस्तान कंपनीला शिक्षा करावयाची व कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमीनदोस्त करावयाची हा विचार अप्रगतपनाचे लक्षण आहे.

सगळ्याच गोष्टी सरकार दरबारी कायदेशीर चाललेल्या असत्या तर मग हे ठीक आहे पण अनेक ठिकाणी बेकायदेशीर रेटून थेटन  गोष्टी करावयाच्या व सर्वांना समान न्याय द्यायचा नाही हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही.

 

भास्करराव म्हस्के

BE Civil (MIE)

माजी शहर अभियंता (नगर शहर)

9890351034

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...