‘कुमार सिटी लेडीज असोसिएशन’च्या वतीने 5 गृहनिर्माण संस्थांमध्ये वृक्षारोपण

Date:

पुणे :
‘कुमार सिटी लेडीज असोसिएशन’ या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कल्याणीनगर भागातील 5 गृहनिर्माण संस्थांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वनमहोत्सव अभियानातंर्गत कल्याणीनगर येथील भाजपा सदस्य उषा वाजपेयी यांनी हा उपक्रम आयोजित केला होता.
यावेळी आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे, मारुती गलांडे, श्री.महाजन (शास्त्रीनगर पोेलीस चौकीचे प्रमुख पोलीस अधिकारी), श्री. भाटिया (‘कल्याणीनगर रेसिडेन्स असोसिएशन’चे अध्यक्ष) अनु अगरवाल (‘कल्याणीनगर रेसिडेन्स असोसिएशन’चे सचिव) इत्यादी उपस्थित होते. रविवारी हा कार्यक्रम झाला. यामध्ये ‘कुमार सोर्फोनिया’, ‘कुमार कृती’, ‘मारीगोल्ड’ आणि ‘सिल्व्हर ओक’मधील रहिवाश्यांचा देखील समावेश होता.
1 2 3
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेच्या स्थानिक स्वराज्याला लावतेय कोण ‘आग’.. 

महापालिकेतला सरकारीबाबूंचा  कारभार .. अन उठतोय या स्थानिक स्वराज्य संस्थेचा...

महसुली अथवा महत्वाच्या खात्यात एकतर्फी बदल्या करण्यात येऊ नयेत:काँग्रेसचे नेते चंदुशेठ कदम यांचा विधी समितीत प्रस्ताव

पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदली व्यतिरिक्त महसुली खात्यात...

काँग्रेसचे अभय छाजेड अपघातात जखमी

पुणेकाँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक अभय छाजेड...