पुणे-नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रभागातील महिला भगिनीसाठी मोफत सज्जनगड यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये प्रभागातील 1000 महिला भगिनीं सहभागी झाल्या होत्या याचा शुभारंभ महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी आयोजक नगरसेवक किरण दगडे पाटील, सरपंच सौ. पियुषा किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पनाताई वरपे, नगरसेविका डॉ. सौ. श्रद्धा प्रभुणे-पाठक , स्वीकृत सदस्य बाळाभाऊ टेमकर, स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे, सर्व भा.ज.पा. पदाधिकारी उपस्थित होते.